।। पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया||         ||कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ।।         ।। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ।।        ।। संतांचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणें पंथे ।।        ।। वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।        ।।ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥

आमच्या बद्दल

वारकरी कुटुंबात जन्म, मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त. भारतीय संसद भवन ग्रंथालय निर्मिती दिल्ली, मुंबई,गुजरात येथे सिव्हील इंजिनिअर पदावर सात वर्षे नोकरी. आईवडील व ज्येष्ठ भगिनी कडून पारमार्थिक संस्कार.

वै.गु.नथुसिंग बाबा., गु. लक्ष्मण बाबा यांच्या मार्गदर्शनाने सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश व सर्व गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने संस्कृत, गीता, ज्ञानेश्वरी अध्ययन, गु. मारोती, म. कुऱ्हेकर, गु. डॉ. नारायण म. जाधव, गु. चंद्रशेखर म. देगलूरकर यांच्या विशेष मार्गदर्शनाने वेदांत, श्रीमदभागवत, रामायण ग्रंथ अध्ययनाची प्रेरणा व १०० पेक्षा जास्त कथा सत्संगाची सेवापूर्ती.

सर्व संताच्या शुभार्शिवादाने वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विनामुल्य अध्यापनसेवा.

तुमचा अभिप्राय नक्की कळवा

 

 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india
 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india