।। पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया||         ||कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ।।         ।। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ।।        ।। संतांचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणें पंथे ।।        ।। वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।        ।।ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥
 • " भजन "

 • " कीर्तन "

 • “ ।। भागवतामृत ।। ”

  मुल्य : रु. १५०/-

  ऑर्डर करा

 • “ भजनी मालिका ”

  मुल्य : रु. १००/-

  ऑर्डर करा

 • पुढील कार्यक्रम

  पंढरपुर वारी
  २९ जून ते १९ जुलै २०१६

  पंढरपुर वारी, आळंदी ते पंढरपुर

  भागवत कथा कारंजगाव येथे, नीफळ, जि. नाशिक २० जुलै ते २६ जुलै २०१६

  रामकथा २७ जुलै ते २ ऑगस्ट नानगाव येथे धाऊण्ड.

  प्रवचन आळंदी येथे २७ ऑगस्ट पासुन

 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india
 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india