।। पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया||         ||कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ।।         ।। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ।।        ।। संतांचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणें पंथे ।।        ।। वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।        ।।ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥

Donation Here..

आपण अमूल्य वेळ देवून वेबसाईटवरील चिंतन ऐकले हेच खरे दान आहे, या व्यतिरिक्त आपल्याला गीता, ज्ञानेश्वरी, भागवत कथा, राम कथा सत्संग आयोजित करावयाचे असल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा,
ह. भ.प. ज्ञानेश्वर ( माउली ) शिंदे महाराज,
आळंदी देवाची.
मोबाईल क्रमांक - ९८९०११८४४९, ८६६९१७४१७२.

पुढील कार्यक्रमाखाली --

संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी देवाची येथे चालू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची मार्फत ह. भ. प. ज्ञानेश्वर ( माउली ) शिंदे महाराजांकडून रोज दुपारी ४ ते ५ या वेळेत चालू आहे.

ही प्रवचन सेवा दररोज www.dnyandev.com या संकेत स्थळावर आपण ऐकू आणि पाहू शकता, तरी सर्व भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.


तुमचा अभिप्राय नक्की कळवा

 

 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india
 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india