।। पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया||         ||कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ।।         ।। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ।।        ।। संतांचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणें पंथे ।।        ।। वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।        ।।ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥

उपक्रम (संकल्पीत)

१) आळंदी येथे विनामुल्य ग्रंथ अध्ययन, अध्यापन

२) श्रीमदभागवत कथा, श्रीराम कथा, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज चरित्र कथा कीर्तन, प्रवचन, भजन इ. सत्संग

३) शालेय विद्यार्थ्यांकरीता अध्यात्म विज्ञान समन्वय पूर्वक (व्यवसाय, नोकरी, लोकसेवा परिक्षा) मार्गदशन- आळंदी

४) बालकांसाठी व युवकांसाठी संस्कार शिबीर

५) वृद्धांशी हितगुज


उपलब्ध (आगामी) साहित्य C.D., D.V. D. (मराठी, हिंदी, इंग्रजी)

१) भागवतामृत - अखंडानंद सरस्वती

२) संपुर्ण श्रीमदभागवत कथा (१ D.V.D. ४० तास)

३) संपुर्ण श्रीराम कथा (१ D.V.D. ४० तास)

४) संपुर्ण ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, पारायण, विवरण

५) अभंग संकीर्तन, भजन,प्रवचन

तुमचा अभिप्राय नक्की कळवा

 

 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india
 Dnyandev, ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे, अभंग किर्तन, वारकरी कीर्तन, कृष्णजन्माष्टमी कीर्तन, india